19 एप्रिल हा जगामध्ये सगळीकडे जागतिक यकृत दिन म्हणून पाळला जातो. या यकृत दिनाच्या निमित्ताने पुण्यामध्ये काही कार्यक्रम करता येईल का याबाबत फेडरेशनची उत्साही कार्यकर्ती सौ. संगीता नायक हिचे बरोबर फोनवर चर्चा झाली होती. तिने स्वतः यकृत दान केले आहे त्यामुळे हा विषय तिच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.तिने उत्साहाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून त्यांच्या […]
