Wish to become a donor?

ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे मृत्यू दोन प्रकारे येऊ शकतो. हृदय बंद पडल्यामुळे येणारा नैसर्गिक मृत्यू किंवा मेंदू बंद पडल्यामुळे येणारा मेंदू मृत्यू. आपल्याला कोणताही दुर्धर आजार नसतांना आपला नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर आपण नेत्रदान, त्वचादान, देहदान करू शकतो. या तिन्ही पैकी कोणतेही एक-दोन किंवा ही तीनही दान आपण करू शकतो. मेंदूवर अतिरिक्त ताण आल्यामुळे किंवा अपघाताने मेंदूला इजा झाल्यास मेंदू […]

TOP