Magazine

कोल्हापूर नगरीतून प्रकाशित होत असलेले श्री . योगेश अग्रवाल यांचे ‘अवयवदान श्रेष्ठ दान ‘ या चळवळीचा प्रचार प्रसार करणाऱ्या मासिक ‘ शिखरावरी ‘ डिसेंबर महिन्याचा अंक , द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबई व यशोदर्शन फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाने समर्पित बुधवार दि. १.१२.२०२१ रोजी प्रकाशित झाला असून आपणास वाचण्यासाठी पाठवत आहे, तो आपण मनपूर्वक वाचावा आणि आपल्या सर्व व्हॉटसॲप ग्रुपला हा मेसेज फॉवर्ड करून या चळवळीस सहकार्य करावे, अशी मी आपणास नम्र विनंती करतो